Marathi News> विश्व
Advertisement

या दाम्पत्याला घरी नळ सुरु ठेवून बाहेर जाणं पडलं महागात

घरी नळ सुरु ठेवून कुलूप लावून बाहेर जाणं हे एका चीन दांम्पत्याला चांगलंच महगात पडलं. 

या दाम्पत्याला घरी नळ सुरु ठेवून बाहेर जाणं पडलं महागात

चीन : घरी नळ सुरु ठेवून कुलूप लावून बाहेर जाणं हे एका चीन दांम्पत्याला चांगलंच महगात पडलं. 

ईशान्य चीन हा सध्या चीनमधला सर्वात थंड प्रदेश म्हणून ओळखला जातो.. याच प्रदेशात राहणाऱ्या एका दाम्पत्यानं घरातल्या बाथ टबमध्ये नळ सुरू ठेवला आणि घराबाहेर निघून गेले. 

घरी परतल्यावर संपूर्ण घरात पाणी शिरुन त्या पाण्याचा बर्फ झाला होता या बर्फामुळे घराता दरवाजाही उघडता येईना. अखेर दाम्पत्याला दरवाजाखाली भुयार करून घरात प्रवेश करावा लागाला. यावेळी ड्रील मशीनच्या मदतीनं घरात साठलेला बर्फ बाजूला करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

Read More