Marathi News> विश्व
Advertisement

Video : भयानक! घरात चिमुकलीवर वाघाचा हल्ला, पुढे काय झालं पाहा...

Viral Video : वाघाच्या हल्ल्याचे (Tiger Attack ) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. असाच हा व्हिडीओ सध्या सगळ्यांना थक्क करुन सोडतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला घाम फुटेल. 

 Video : भयानक! घरात चिमुकलीवर वाघाचा हल्ला, पुढे काय झालं पाहा...

fallbacks

Tiger Attack Video : सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओ तुफान व्हायरल (Shocking video viral) होतो आहे. एका चिमुकलीवर तिच्याच घरात वाघाने हल्ला केला आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ नेटकरी (Netkari) पाहून हैराण होतं आहेत. सोशल मीडियावर (Social media) कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा नेम नाही. वाघाच्या हल्ल्याचे (Tiger Attack ) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. असाच हा व्हिडीओ सध्या सगळ्यांना थक्क करुन सोडतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला घाम फुटेल. 

हेही वाचा - Video : पाकिस्तानात भारतीय कुटुंबाने अज्ञात व्यक्तीकडून घेतली लिफ्ट, पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का...

एक नाही तर दोन वाघांचा हल्ला!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका आलिशान घरामध्ये एक चिमुकलीवर (little girl) एक वाघाचं बछडा (tiger calf) हल्ला करतो...ती चिमुकली घाबरुन जोर जोरात ओरडते. थोड्याच वेळात तिथे अजून एक बच्छडा येतो...ती मुलगी भयभीत झाली असते. तिची किंचाळी ऐकून एक मुलगा तिच्या मदतीला येतो...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by F(@fatoma_doll)


अहो थांबा! घाबरायचं कारण नाही

हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वाघाचे बछडा पाळीव प्राणी म्हणून घरात आवरत आहे. खरं तर थायलंडसह अनेक आशियाई देशांमध्ये वाघ पाळण्यास मान्यता आहे. या व्हिडीओमध्येही हे बछडे घरातील एक सदस्य आहेत. ते बछडे त्या लहान मुलीकडे खेळण्यासाठी गेले होते. पण ती चिमुकली घाबरली आणि ओरडायला लागली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर fatoma_doll या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सौदीमधील असल्याचं बोलं जातं आहे. 

Read More