Marathi News> विश्व
Advertisement

इराण एअरलाइन्सच्या बेपत्ता विमानाला अपघात, ६० प्रवाशांच्या जीवताला धोका

इराण एअरलाइन्सच्या वमानाला अपघात झाल्याचे वृत्त आहे. या विमानातून ६० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

इराण एअरलाइन्सच्या बेपत्ता विमानाला अपघात, ६० प्रवाशांच्या जीवताला धोका

तेहरान : इराण एअरलाइन्सच्या वमानाला अपघात झाल्याचे वृत्त आहे. या विमानातून ६० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्रसारमाध्यमातून आलेल्या वृत्तानुसार हे विमान तहरानवरून यासूजला निघाले होते. विमानाने उड्डाण केल्यावर काही वेळातच विमान बेपत्ता झाले. त्याचा शोध घेत असतानाच हा अपघात झाल्याची बातमी पुढे येत आहे. सेंट्रल इराणच्या सेमीरोम जवळ अपघातग्रस्त विमानाचे अवशेष पहायला मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, विमानातील प्रवाशांचे काय झाले याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

Read More