Marathi News> विश्व
Advertisement

6 तासात 583 पुरुषांबरोबर S*x करण्याचं चॅलेंज तिला महागात पडलं; एवढा रक्तस्राव झाला की...

OnlyFans Celebrity News: सोशल नेटवर्किंगवर तिनेच रुग्णालयातील फोटो पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.

6 तासात 583 पुरुषांबरोबर S*x करण्याचं चॅलेंज तिला महागात पडलं; एवढा रक्तस्राव झाला की...

OnlyFans Viral News: ऑस्ट्रेलियातील ओन्ली फॅन्स स्टार अ‍ॅनी नाईटला नको ते साहस करणं फारच महागात पडलं आहे. सहा तासांमध्ये 583 पुरुषांबरोबर शरीरसंबंध ठेवण्याचं आव्हान स्वीकारणाऱ्या अ‍ॅनीला या साऱ्या प्रकारानंतर चक्क रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. अ‍ॅनीच्या शरीराला हा सारा प्रकार सहन झालं नसून तिला उपाचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती 'युएस विकली'ने दिली आहे.

मोठ्याप्रमाणात रक्तस्राव

समोर आलेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी रात्री उशीरा अ‍ॅनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापूर्वी या 28 वर्षीय ओन्ली फॅन्स स्टारने 18 मे रोजी तिने सहा तासांमध्ये 583 पुरुषांबरोबर शय्या केली. या प्रयोगामुळे आपल्या शरीरातून मोठ्याप्रमाणात रक्तस्राव होत असल्याच्या वृत्ताला अ‍ॅनीने दुजोरा दिला आहे. अ‍ॅनीची रक्त तपासणी करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांमध्ये तिच्यावर वेगवेगळ्या आरोग्यविषयक चाचण्या केल्या जाणार आहेत. 

शरीरसंबंध ठेवल्याने झालं की...

"माझी प्रकृती फारशी उत्तम नाहीये. त्या चॅलेंजनंतर माझ्या शरीरातून मोठ्याप्रमाणात रक्तस्राव होत आहे. माझ्या गुत्तांगाजवळ एक जखम झाली आहे," असंही अ‍ॅनीने 'युएस विकली'ला सांगितलं आहे. हे सारं कमी वेळात शेकडो पुरुषांबरोबर शरीरसंबंध ठेवल्याने झालं आहे की एंडोमेट्रीओसीसचा हा परिणाम आहे याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं अ‍ॅनीने म्हटलं आहे. एंडोमेट्रीओसीसमध्ये मुत्राशहातील आतील बाजूस असलेले स्नायू सुजतात. त्यामुळे रक्तस्राव होतो. 

सोशल मीडियावर स्वत: शेअर केला रुग्णालयातला फोटो

अ‍ॅनीने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णालयातील रुग्णाचा पोषाख परिधान केलेले फोटो तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन स्टोरीला तसेच एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले होते. "एका दिवसात 583 जणांबरोबर शरीरसंबंध ठेवणं हे तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही, असं मला वाटतं," अशी ओळ तिने रुग्णालयात दाखल होताना शेअर केलेल्या या फोटो स्टोरीवर लिहिलेली आहे.

fallbacks

यापूर्वी मी 24 जणांबरोबर केलेली शय्या

माझ्या जीवाला धोका नाहीये. मात्र हे फारच वेदनादायी आणि सुखावणारं नाही, असंही अ‍ॅनीने म्हटलं आहे. "583 जणांबरोबर झोपण्याचं आव्हान फारच सोपं होतं. खरं तर मला थोडी चिंता वाटत होती की मला यामध्ये फार स्ट्रगल करावं लागेल. कारण यापूर्वी मी एका दिवसात 24 जणांबरोबर शय्या केली होती. त्या तुलनेत या आव्हानातील आकडा फारच मोठा होता," असं अ‍ॅनीने या आव्हानासंदर्भात सांगितलं. 

कंडोम घेऊन या असं आवाहन केलेलं

अ‍ॅनीने रविवारच्या या विचित्र आव्हानासाठी आपल्या चाहत्यांनाच सहभागी होण्याचं आवाहन केलेलं. तिच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी 2 हजार जणांनी रस दाखवला होता. अ‍ॅनीने सर्वांना येताना कंडोम घेऊन या असं आवाहन केलं होतं. प्रत्यक्ष त्या दिवशी 400 हून अधिक जण आल्याचं पाहून अ‍ॅनीने हे फारच थक्क करणारं आहे असं म्हटलं होतं. 

Read More