Marathi News> विश्व
Advertisement

Optical Illusion: गार्डनमध्ये आरामात बसलाय एक पोपट! 30 सेकंदात शोधून दाखवा

Viral Optical Illusion: सोशल मीडिया व्हायरल व्हिडीओ, फोटो आणि कंटेंटचं व्यासपीठ आहे. त्यात ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण असतो. या फोटोतील कोडं सोडवणं एक मोठं आव्हान असतं. यामुळे बुद्धीचा कस लागतो. त्याचबरोबर विरुंगळा देखील होतो. फावल्या वेळेत ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) फोटोतील कोडं सोडवण्याची एक वेगळीत मजा असते. 

Optical Illusion: गार्डनमध्ये आरामात बसलाय एक पोपट! 30 सेकंदात शोधून दाखवा

Viral Optical Illusion: सोशल मीडिया व्हायरल व्हिडीओ, फोटो आणि कंटेंटचं व्यासपीठ आहे. त्यात ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण असतो. या फोटोतील कोडं सोडवणं एक मोठं आव्हान असतं. यामुळे बुद्धीचा कस लागतो. त्याचबरोबर विरुंगळा देखील होतो. फावल्या वेळेत ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) फोटोतील कोडं सोडवण्याची एक वेगळीत मजा असते. असाच एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटो एक पोपट लपला असून त्याला शोधणं म्हणजे आव्हान आहे. फक्त 30 सेकंदात तुम्हाला फोटोत लपलेला पोपट शोधून दाखवायचा आहे. यासाठी तुम्हाला लक्ष त्या फोटोकडे केंद्रीत करावं लागेल. कारण हिरवा पोपट गार्डनमध्ये शोधणं कठीण आहे. 

काही जणांना पोपट शोधणं सहज शक्य होतं. जर तुम्ही वरील फोटो न बघताच पोपट शोधला असेल तर तुम्ही खरंच बुद्धीमान आहात. पण काही जणांना हा पोपट शोधणं कठीण वाटतं. 30 सेकंदात जर तुम्हाला फोटोतील पोपट दिसला नाही तर चिंता करू नका. आम्ही तुम्हाला फोटोत पोपट नक्की कुठे लपला ते सांगतो. यासाठी तुम्हाला खाली दिलेला फोटो पाहावा लागेल.

fallbacks

ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तुम्हीही तुमच्या मित्र-नातेवाईकांना फोटो पाठवून आव्हान द्या. बघा त्यांना 30 सेकंदात फोटोत दडलेला पोपट शोधता येतो का?

Read More