Marathi News> विश्व
Advertisement

Optical Illusion: या फोटोमध्ये बैलाच्या मालकाला शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  

Optical Illusion: या फोटोमध्ये बैलाच्या मालकाला शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त दहा सेकंदाचा अवधी आहे.

हे ही वाचा - Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला हरीण शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ


हा व्हायरल फोटो नीट बघा आणि त्यात दिसत असलेल्या बैलाचा मालक कुठे आहे ते सांगा. या चित्रात एक बैल दिसत आहे. हे चित्र पाहिल्यानंतर कुशाग्र बुद्धीचे लोक सुद्धा अचूक उत्तर देऊ शकत नाहीत. चित्रात बैलाचा मालक कुठे बसला आहे ते पाहू.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले ऑप्टिकल इल्युजनचे छायाचित्र लोकांना आवडते. यासोबतच लोक त्यांच्यामध्ये असलेली आव्हाने पूर्ण करण्यात आनंद घेतात. मात्र, हे कोडे फार कमी लोक सोडवू शकतात. आता हे चित्र नीट पहा आणि सांगा या चित्रातील बैलाचा मालक कुठे आहे. आजूबाजूला डोळे फिरवा आणि शोधा. बैलाचा मालक शोधण्यासाठी 10 सेकंदांचा वेळ दिला जातो.

हे ही वाचा - SRK Vs Salman Vs Aamir: संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूडमधला कोणता खान नंबर वन, जाणून घ्या


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चित्रात बहुतांश लोकांना बैलाचा मालक कुठेच दिसत नाही. या चित्रात बैलाचा फक्त चेहरा दिसत आहे. यात कुठेतरी बैलाचा मालकही आहे, ज्याला लोकांना शोधावे लागेल.

 

fallbacks

 

डोळ्यांना फसवणाऱ्या ऑप्टिकल इल्युजन फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधण्याचे आव्हान दिले जाते, जे पूर्ण करण्यात बहुतांश लोक अपयशी ठरतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये बैलाचा चेहरा दिसत आहे. जर तुम्ही 10 सेकंदात बैलाचा मालक शोधू शकत असाल तर तुम्हाला प्रतिभावान समजले जाईल.

हे ही वाचा - अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी


हे चित्र दिसायला अगदी सोपे आहे, पण ते बैलाच्या मालकाचा शोध घेण्याचे आहे. बैलाच्या मालकाचा शोध घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनावर जोर लावावा लागेल. आता तुम्ही तुमचे आव्हान 10 सेकंदात पूर्ण करू शकता की नाही हे पाहावे लागेल. आपण ते शोधू शकत नसल्यास, काही फरक पडत नाही. आम्ही एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता.

 

fallbacks

Read More