Marathi News> विश्व
Advertisement

VIDEO : जेव्हा लाईव्ह न्यूज अँकरच्या डोक्यावर नाचला पक्षी

एखाद्या न्यूज चॅनलच्या अँकरला किती प्रसंगावधान राखावं लागतं, ते तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळेल. 

VIDEO : जेव्हा लाईव्ह न्यूज अँकरच्या डोक्यावर नाचला पक्षी

मुंबई : एखाद्या न्यूज चॅनलच्या अँकरला किती प्रसंगावधान राखावं लागतं, ते तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळेल. 

बातम्या वाचत असताना एका न्यूज चॅनलच्या अँकरच्या डोक्यावर एक पक्षी येऊन बसला...  KFMB या वृत्तवाहिनीवर प्राणीसंग्रहालय दिनानिमित्त कार्यक्रम सुरू होता. 

यावेळी वृत्तनिवेदिका निचेल मेदिना बोलत असताना बाजुच्या सॅन डिएगो प्राणी संग्रहालयातून सोफी नावाचा हा पक्षी स्टुडिओमध्ये आला आणि निचेलच्या डोक्यावर बसला. तिच्यासोबत असलेला सह वृत्तनिवेदक एरिक कॅनर्ट यालाही या प्रकारानं धक्का बसला... दोघांनी ही परिस्थिती कशीबशी हाताळली... 

काय घडलं यावेळी तुम्हीच पाहा व्हिडिओतून... 
 

काही वेळानं स्टुडिओमध्ये पाहुणा आलेला सोफी उडून गेला... हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय... 

 

Read More