Marathi News> विश्व
Advertisement

आली लहर केला कहर... तरुणाने प्रायवेट पार्टमध्ये टाकले राजम्याचे दाणे...पण का?

30 वर्षीय व्यक्तीला गंभीर अवस्थेत मिशिगनमधील स्पॅरो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

आली लहर केला कहर... तरुणाने प्रायवेट पार्टमध्ये टाकले राजम्याचे दाणे...पण का?

मुंबई : कधीकधी लोक मजेत आणि मस्करीत विचित्र गोष्टी करतात. काही जण अशा गोष्टी करतात ज्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण होऊन बसते. सध्या एका 30 वर्षीय व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या माणसाने लैंगिक प्रयोगाच्या नावावर त्याच्या प्रायवेट पार्टच्या आत 6 राजमा टाकले. यानंतर त्या व्यक्तीची प्रकृती बिघडली आणि त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे प्रकरण, अमेरिकेतील मिशिगन येथील आहे. इथे एका व्यक्तीला लैंगिक सुखासाठी (sexsual pleasur) विचित्र कृत्य केलं. त्याने आपल्या प्रायवेट भागात राजम्याचे 6 दाणे टाकले. त्यानंतर त्याच्या वेदना इतक्या वाढल्या की, डॉक्टरांना त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर त्याचा जीव तर वाचला आहे. परंतु त्याच्या प्रायवेट पार्टमध्ये राजम्याचे दाणे अडकलेच कसे? असा डॉक्टरांना प्रश्न पडला आहे.

30 वर्षीय व्यक्तीला गंभीर अवस्थेत मिशिगनमधील स्पॅरो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तो वेदनेने ओरडत होता आणि त्याला लघवीही करता येत नव्हती, ज्यामुळे त्याचा हा त्रास आणखी वाढला. डॉक्टरांनी जेव्हा त्याला तपासले तेव्हा, त्यांच्या लक्षात आले की, राजमाचे 6 दाणे या व्यक्तीच्या प्रायवेट भागात अडकले आहेत.

शुद्धीवर आल्यावर त्या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितले की, तो लैंगिक प्रयोग करत होता. त्याने त्याच्या सॅटीसफॅक्शनसाठी 6 राजम्याचे दाने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले.

fallbacks

त्यानंतर अचानक हे बीन्स सरकले आणि आत गेले. त्या व्यक्तीने त्यांना चिमट्याने काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते काढता आले नाही. त्या बिया आणखी आत गेल्या, ज्यामुळे त्याच्या लघवीचा मार्ग बंद झाला होता. ज्यामुळे नंतर त्याची अवस्था खराब झाली. परंतु नंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करुन ते काढले.

Read More