Marathi News> विश्व
Advertisement

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २७ वर्षांनतर या अभिनेत्याविरुद्ध तक्रार

 १९९० मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २७ वर्षांनतर या अभिनेत्याविरुद्ध तक्रार

अमेरिका : हॉलीवूड स्टार आणि रेम्बो एक्टर सिलवेस्टर स्टॅलोन कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. १९९० मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

२७ वर्षांनंतर तक्रार 

 या घटनेच्या २७ वर्षांनतर महिलेने पोलीस तक्रार केली आहे. 

गुन्ह्याची कबुली 

सिलवेस्टर स्टॅलॉनच्या विधानानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.  सिलवेस्टरने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

३ दिवस एकत्र 

इस्त्रायलमध्ये सिनेमाच्या शूटींग दरम्यान त्याने या महिलेसोबत ३ दिवस घालविल्याचे सांगितले. त्यावेळी तो सिंगल होता आणि आरोप करणारी महिला अल्पवयीन नव्हती असेही त्याने सांगितले. 

बलात्कार नाही 

त्यामूळे बलात्कार करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्याने सांगितले.  या प्रकरणाला कोणते वळण लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Read More