Marathi News> विश्व
Advertisement

Girl Fight : केस ओढले, लाथा बुक्क्यांनी हाणलं; कॉलेजच्या मैदानात मुलीचं WWE

Viral Video : सोशल मीडियावर तरुणींच्या हाणीमारीचे असंख्य व्हिडिओ पाहिला मिळतात. पण हे व्हिडिओ सहसा भारतातील असतात, परदेशातील मुलीदेखील राडा करण्यात मागे नाहीत.   

Girl Fight : केस ओढले, लाथा बुक्क्यांनी हाणलं; कॉलेजच्या मैदानात मुलीचं WWE

College Girl Fight Video : अरे हे काय... मुली भारतातील असो महाराष्ट्रातील त्यांना कुठलंही कारण लागतं नाही, राडा करायला. पण जर या मुली परदेशातील असतील तर...परदेशातील (world news) मुली कशा बोल्ड आणि ब्युटीफूल (Bold and beautiful) असतात. त्यांना पाहून कोणालाही वाटणार नाही की त्या तुफान हाणामारी करु शकतात. पण थांबा सोशल मीडियावर परदेशातील एक व्हिडिओ व्हायरल झाल आहे. 

होऊन जाऊ दे !

कॉलेज (college) आयुष्य हे जगातली सर्वात सुंदर असतं. या दिवसांच्या आठवणीत कायम आपल्या स्मरणात असतात. काही गोड तर काही तिखट अशा या कॉलेजचे दिवस...एखाद्या मुलासाठी दोन तीन तरुण मुलींच्या राडा (girl fight video) हे काही नवलं नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. या व्हिडिमध्ये तुम्ही पाहू शकता केस ओढले, लाथा बुक्क्यांनी हाणलं आणि कॉलेजच्या मैदानात त्या दोघींची दंगल सुरु झाली. (Trending Video college girl fight viral on social media)


या दोघींच्या हाणामारीत दुसरी मुलगीही सहभागी आणि मग काय कपडे फोडेपर्यंत या तिघींचा राडा सुरु होता. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @Baharikekalesh वर शेअर करण्यात आला आहे. 

Read More