Marathi News> विश्व
Advertisement

Video : धक्कादायक! ...अन् महिलेने विमानतळावरच केली हाणामारी

Viral Video :  एक महिला विमानतळावरील कर्मचारीला मारहाण (Woman fight Video) करताना दिसतं आहे. इतकंच नाही तर ती तिची बॅग देखील...

Video : धक्कादायक! ...अन् महिलेने विमानतळावरच केली हाणामारी

Woman Attacks Video : सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओचा खजिना (Social media videos) आहे. या खजिनात कधी मनं प्रसन्न करणारे तर कधी हृदय पिळवटून टाकणारे व्हिडीओ (Heart breaking videos) पाहिला मिळतात. आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे असं म्हणं वावग ठरणार नाही. एखादी घटना सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरते. जगाच्या पाठीवर कुठेही घटना घडली असली तर त्याचा व्हिडीओ किंवा फोटो लगेचच सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

Woman fight Video :

महिला असो किंवा तरुण पोरी यांच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर बघितला जातो आहेत. एक महिला विमानतळावरील कर्मचारीला मारहाण करताना दिसतं आहे. इतकंच नाही तर ती तिची बॅग देखील उचलून फेकून देते. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला खूप संतापली आहे हे दिसून येतं आहे. पण नेमकं काय झालं की, ही महिला एवढी संतापली. (Video  Woman Attacks airline staff viral on Social media nmp)

बस्स! हे कारण ठरलं निमित्त...

ती महिला पुढे चेक-इन डेस्कच्या वर चढली...शेवटी कर्मचारीला सुरक्षारक्षकांना मदतीसाठी हाक मारावी लागली. तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण की महिलेची फ्लाईट चुकल्यामुळे तिचा राग अनावर झालं. त्यामुळे तिने आपली फ्लाईट चुकण्याबद्दल विमानतळावरील कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवलं आणि महिला कर्मचारीला ती महिला मारहाण करायला लागली. ही घटना मेक्सिको विमानतळावरील (Mexico Airport) आहे. 

Read More