Marathi News> विश्व
Advertisement

Video : नवरा - बायकोमधील Romance सोशल मीडियावर Viral

Couple Video : नवरा बायकोमधील (Husband Wife Video) नातं हे चार भिंतीतीत असं पाहिजे...एका नवरा बायकोने रोमान्स करताना भान हरपले आणि ते कॅमेऱ्यात कैद झाले. 

Video : नवरा - बायकोमधील Romance सोशल मीडियावर Viral

Husband Wife Video : नवरा बायकोमधील प्रेम (Love) हे जगातील सर्वात सुंदर असतं. एकमेकांवर विश्वास आणि प्रेम असेल तर जग भारी वाटतं. प्रत्येक बायकोला वाटतं आपला नवरा Romantic असावा. घरात नवरा बायको दोघेचं असतात, तेव्हा Romance करण्यासाठी वेळवेळ असतो. नवऱ्याने आपल्यासाठी काही खास सरप्राइज प्लान  (Surprise plan) करावा, असं अनेक महिलांना वाटतं असतं. सोशल मीडियावर (Social media) सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. मोबाईलच्या (Mobile) कॅमेऱ्यात नवरा बायकोला  Romance कैद झाला. 

घरात कपलने केलं असं

घरात कोणी नव्हतं मग काय नवरा बायकोचा रोमान्स (Husband  Wife Romance) करण्याचा मूड झाला. दोघांनी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत एक रोमाँटिक डेट (romantic date) प्लन केली. तो शुभ्र पांढरा शर्ट - पर्न्ट घालून आला तिनेही सेक्सी (sexy) असा पांढरा वनपीस घातला.  म्युझिक सुर आहे, दिवे मंद झाले त्याने तिला अलगद आपल्याकडे ओढलं. तिला आपल्या जवळ घेत त्याने...पण हे सगळं करत असताना ते खिडकीचे पडदे लावायला विसरले आणि मग काय...(Viral Couple Husband Wife Romance Video on Social Media nmp)

असं आयुष्य हवं! 

आलिशान अशा बिल्डिंगच्या पाचव्या माळ्यावर नवरा - बायको डान्स करत होते. बिल्डिंगखाली एका व्यक्तीने त्यामधील रोमान्स कॅमेऱ्यात कैद केला. एवढंच नाही तर इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हिडिओ शेअर करत त्यावर कॅप्शन दिलं आहे. असं सगळं मला माझ्या आयुष्यात हवं आहे. 


काही असो, आजच्या धावपळीच्या जगात नवरा बायको यांना अनेक वेळा एकमेकांसोबत वेळ घालवायला असं क्षण मिळतं नाही. म्हणून योग्य वेळाची वाटतं पाहण्यापेक्षा जेव्हा शक्य आहेत तेव्हा त्यांनी आयुष्यातील असे क्षण पूर्णपणे जगून घ्यावे. हे छोटे छोटे क्षण नवरा बायकोमधील नातं घट्ट करण्यास खूप मदत करतात. 

Read More