Marathi News> विश्व
Advertisement

जगातील सर्वात हॉट गोल्फरची प्रेमात फसवणूक, Ex Boyfriend कडून Topless फोटो लीक

ती तिच्या खेळापेक्षा तिच्या हॉट लूकमुळेच जास्त चर्चेत असते.

जगातील सर्वात हॉट गोल्फरची प्रेमात फसवणूक, Ex Boyfriend कडून Topless फोटो लीक

लंडन : अमेरिकेची (USA) प्रोफेश्नल गोल्फर Paige Spiranac ही सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय महिला खेळाडूंपैकी एक आहे. तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, या सुंदर महिलेला तिच्या खासगी आयुष्यात फार त्रास सहन करावा लागला आहे. ज्यामुळे ती प्रचंड तणावातून गेली आहे.

Paige Spiranac ही महिला गोल्फर आहे. ती तिच्या खेळापेक्षा तिच्या हॉट लूकमुळेच जास्त चर्चेत असते. इंस्टाग्रामवर तिचे 3.2 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Paige Spiranac अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यात लहानाची मोठी झाली. लहानपणीच तिने जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेतले. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी Paige Spiranac चा गुडघा दोनदा मोडला, त्यामुळे तिचे जिम्नॅस्ट बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले आणि ती गोल्फकडे वळली.

Paige Spiranac अनेकदा तिच्या Instagram खात्यावर गोल्फचे ट्रिक शॉट व्हिडीओ पोस्ट करते, जे चाहते खूप पसंत करतात आणि शेअर करतात.

परंतु बऱ्याचदा Paige Spiranac ला तिच्या बोल्ड लूकसाठी अनेकदा ट्रोल व्हावे लागले आहे. तिच्यावर अनेक वेळा महिलांच्या गोल्फचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Paige Spiranac ला प्रेमात विश्वासघात मिळाला आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या एक्स बॉयफ्रेंडने बदला घेण्यासाठी तिचा टॉपलेस फोटो सोशल मीडियावर लिक केला होता. न्यूड फोटो व्हायरल झाल्याने ती खूप नाराज झाली, कारण लोक तिला घाणेरडे मेसेज पाठवत होते. यानंतर Paige ने तिच्या एक्स बॉयफ्रेंडशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा, त्याने खूप गैरवर्तन केले. प्रियकराने कथितपणे पेजचा गैरवापर केला आणि म्हटले की, लोकं असे गलिच्छ संदेश पाठवण्यामागे तिच कारणीभूत आहे आहे.

Read More