Marathi News> विश्व
Advertisement

viral trending video..चक्क मगरींचा महापूर..एक दोन नव्हे तर हजारो मगरी किनाऱ्यावर ..video पाहून तुम्हीही घाबरून जाल..

 'गेली काही वर्षे भीषण दुष्काळामुळे प्रजातींसाठी कठीण झाली आहे. त्यांचे अस्तित्व शोधण्यासाठी, हे प्राणी या कालावधीत 

viral trending video..चक्क मगरींचा महापूर..एक दोन नव्हे तर हजारो मगरी किनाऱ्यावर ..video पाहून तुम्हीही घाबरून जाल..

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media)  दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. या व्हायरल व्हिडिओतील अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांना खुप आवडतात,तर काही व्हिडिओ असे असतात, जे पुन्हा पुन्हा  नेटकऱ्यांना पाहावेसे वाटतात.

 पण आज जे व्हायरल होत आहे ते पाहून कदाचित तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही सध्या सगळीकडे याच बातमीची चर्चा आहे. 

खरतर या फोटोंमध्ये तुम्ही जे पाहताय ते काही क्षण तुम्हाला विश्वास बसणार नाही असच काहीस आहे. 

आणखी वाचा: राज ठाकरे कडाडले.. कारवाई करा नाहीतर..कोणाला शिकवायचाय धडा ?

एकतर असं कास घडू शकत हा पहिला प्रश्न तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.. 

ब्राझीलमध्ये, (yacare caimans)एका किनाऱ्यावर शेकडो, हजारोंच्या संख्येने पूर आला आहे आणि स्थानिक लोक घाबरले आहेत.

हा काही साधासुधा पूर नसून जगावेगळा पूर आहे.. व्हिडीओ पाहून आपण सुद्धा घाबरून जाऊ तर स्थानिकांच काय ? शेकडो हजारो मगरींचा हा पूर आलाय या म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

हे ब्राझीलच्या पँटानल वेटलँड्समध्ये आहे, जे एव्हरग्लेड्सच्या दहापट आकाराचे आहे आणि 10 दशलक्ष केमन्सचे निवासस्थान आहे आणि हे याकेअर केमॅन्स आहेत जे कोरड्या हंगामात मासे पकडण्यासाठी आणि थंड होण्यासाठी पाण्याच्या छिद्राभोवती जमतात.
सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची खूप चर्चा आहे.  पर्यावरणशास्त्रज्ञन्यांच्या मते 
"'केमन याकेअर प्रजातींसाठी हे एक सामान्य वर्तन आहे,"] यांनी ईमेलमध्ये लिहिले. 'गेली काही वर्षे भीषण दुष्काळामुळे प्रजातींसाठी कठीण झाली आहे. त्यांचे अस्तित्व शोधण्यासाठी, हे प्राणी या कालावधीत उर्वरित पाण्यावर लक्ष केंद्रित करतात.''

 

Read More