बी-ग्रेड चित्रपटांतून करिअरची सुरुवात करणारे प्रसिद्ध टीव्ही कलाकार

Intern
Jul 31, 2025

दिशा वकानी
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील दयाबेनने 'कमसिन' या बी-ग्रेड चित्रपटातून पदार्पण केले.

उर्वशी ढोलकिया
'कसौटी जिंदगी की' मध्ये कोमोलिका बनण्यापूर्वी, उर्वशी ढोलकियाने बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले.

अर्चना पूरन सिंग
'द कपिल शर्मा शोच्या परिक्षक अर्चना पूरन सिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बी-ग्रेड चित्रपटांपासून केली होती.

श्वेता तिवारी
टीव्ही कलाकार बनण्यापूर्वी श्वेता तिवारी काही बी-ग्रेड चित्रपटांमध्ये दिसली.

रश्मी देसाई
'उत्तरन' मधील रश्मी देसाईने सुरुवातीला अनेक बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सना खान
चित्रपटांना निरोप देण्यापूर्वी सना खानने 'क्लायमॅक्स' सारख्या बी-ग्रेड चित्रपटात काम केले होते.

पायल रोहातगी
'बिग बॉस' या शोमधून प्रसिद्ध झालेल्या पायलने 'तौबा तौबा' सारख्या बी-ग्रेड चित्रपटामध्ये काम केले.

शमा सिकंदर
ये मेरी लाइफ है' या हिट शो पूर्वी शमा सिकंदर 'बस्ती' या बी-ग्रेड चित्रपटाचा भाग होती.

Read Next Story