कोणत्याही व्यक्तीविषयी जाणून घ्यायचं असेल तर त्याची जन्म तारिख आपल्याला सगळं काही सांगून जाते.
आज आपण अशा मुलांक विषयी जाणून घेणार आहोत, ज्यांना फिरण्याची प्रचंड आवड असते.
हा मुलांकमध्ये 5 या लोकांविषयी आज आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत.
ज्या लोकांचा जन्म हा 5, 14 आणि 23 तारखेला झाला असेल त्यांचा मुलांक हा 5 असतो.
या लोकांना फिरण्याची प्रचंड आवड असते. इतकंच नाही तर ते कोणाशीही सहजपणे बोलू शकतात.
हे लोकं खूप जास्त विचार करतात.
असं असलं तरी ते कोणत्याही व्यक्तीशी चांगल्या पद्धतीनं बोलू शकतात. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)