थायलंडमध्ये किती रुपयांत होतो फूल बॉडी मसाज?

Pravin Dabholkar
Oct 27, 2024


थायलंडमध्ये गेल्यावर तुम्हाला गल्लोगल्लीत शेकडो मसाज पार्लर दिसतील.


मसाज पार्लरच्या डिस्प्लेवर नावासोबत सुविधेची माहिती दिली जाते.


पण अनेक दुकाने पाहून ग्राहक गोंधळून जातात.


काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल जाणून घेऊया, जिथे जाऊन तुम्ही बॉडी मसाज करु शकता.


बॅंकाकमध्ये लेटेस्ट रिलॅक्स स्पामध्ये 12 रुपयांपासून 6 हजार रुपयांपर्यंत तुम्हाला मसाज मिळू शकतो.


लोफ थाई स्पा बॅंकॉकला बहुतांश पर्यटक प्राधान्य देतात.


येथे मसाजसाठी 2000 रुपयांपासून पुढे मसाजचा खर्च येतो.


बॅंकॉंकच्या चियांग माईमध्ये 2003 मध्ये सुरु झालेल्या ओएसिस स्पा च्या सर्व्हिसची सुरुवात 1500 रुपयांपासून होते.

Read Next Story