आई- वडिलांनी मुलांच्या नावे कोणतं Account सुरू केल्यास, भविष्यात होईल फायदा?
Sayali Patil
Aug 06, 2025
खातं स्वत:च्या मुलांसाठी बँकेत एखादं खातं सुरू करण्याच्या विचारात असाल, तर PPF खातं हा एक उत्तम पर्याय आहे.
पीपीएफ खातं पीपीएफ खात्याच्या सहाय्यानं खातं सुरू केल्यास त्या माध्यमातून मुलांसाठी अगदी सहजपणे लाखोंची रक्कम जमवता येते.
बँक सध्याच्या घडीला PPF खात्यावर 7.1 टक्के इतकं व्याज मिळत आहे. आई- वडील एकाच मुलाच्या नावे मायनर PPF खातं सुरू करत नाहीत.
अकाऊंट दोन मुलं असल्यास अल्पवयीन मुलाचं एक PPF अकाऊंट आईनं आणि एक वडिलांनी सुरू केल्यास ही फायदेशीर बाब ठरते.
किमान रक्कम अल्पवयीन मुलाच्या पीपीएफ खात्यासाठी किमान रक्कम 500 आणि कमाल रक्कम आहे 1.5 लाख रुपये.
मॅच्योरिटी 15 वर्षांनंतर हे खातं मॅच्योर होत असून, त्यानंतर त्यातील संपूर्ण रक्कम खातेधारकाला काढता येते.
EEE श्रेणी PPF खातं इनकम टॅक्सच्या EEE श्रेणीत येतं. ज्याअंतर्गत संपूर्ण Saving वर कर वाचवता येतो. PPF खात्यावर कर्जही घेता येतं. जिथं साठवलेल्या रकमेतून काही रक्कम काढताही येते.