मुलांसमोर पालकांनी कधीच 'या' 5 गोष्टी बोलू नये!

Mansi kshirsagar
Aug 06, 2025


अनेकदा पालक रागाच्या भरात मुलांसमोर अनेक गोष्टी बोलून जातात.


मात्र पालक म्हणून काही गोष्टी मुलांसमोर बोलण्याचे तुम्हाला भान असायला हवे


अपशब्दः मुलासमोर वाद झाल्यास कधीही अपशब्दाचा वापर करु नये


मुलांसमोर पैशाचा तणाव आणि त्यासंदर्भात बोलू नयेत. तुमच्या गोष्टी ऐकून मुलंदेखील ताण घेतात


सतत वाईट बोलत राहणे. दुसऱ्याविषयी वाईट चिंतणे या गोष्टी मुलांसमोर करू नयेत.


कोणतच मुल परफेक्ट नसतं. त्यामुळं मुलांसमोर सतत त्यांच्या चुका काढू नये


कधीच मुलांची दुसऱ्यांसोबत तुलना करू नये.

Read Next Story