बऱ्याचदा पावसाळ्यात केसांशी निगडित अनेक समस्यांना समोर जावं लागतं. ज्यामुळे लोकं खूप त्रासलेले असतात.
पावसाळ्यात लोकांना केस गळतीची समस्या निर्माण होते. तेव्हा पावसाळ्यात केस किती वेळा धुवायला हवेत? याबाबत जाणून घेऊयात.
जर तुमची केस ऑयली असतील तर तुम्ही दर दोन दिवसांनी केस धुतली पाहिजेत.
जर तुमची केस ड्राय असतील तर आठवड्यातून दोनवेळा तुम्ही केस धुतली पाहिजेत.
जर तुमचे केस मध्यम स्वरूपाचे किंवा सिंपल असतील तर तुम्ही केस तीन दिवसात एकदा धुवू शकतात.
पावसात भिजला असाल तर केस स्वच्छ धुवून वाळवा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. तुम्ही कोणताही पदार्थ केसांवर वापरण्यापूर्वी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)