जेवल्यानंतर सफरचंद खायला हवे की नाही?

Mansi kshirsagar
Aug 06, 2025


सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.


सफरचंदमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे आपली पाचनक्रिया सुधारते


अनेकांना जेवल्यानंतर फळं खाण्याची सवय असते


पण जेवल्यानंतर आणि झोपायच्या आधी सफरचंद खाणे योग्य की अयोग्य


झोपायच्या आधी सफरचंद खाणे योग्य मानले जात नाही


आयुर्वेदानुसार, अवेळी सफरचंद खाल्ल्याने सर्दी-खोकला होऊ शकतो


जर तुम्हाला सफरचंद खायचे आहे तर झोपण्याआधी 2-3 तास आधी खावू शकता


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read Next Story