जगातील सर्वात खतरनाक मासा; एकदा दंश केल्यास 30 मिनिटांतच गमवाल जीव

Mansi kshirsagar
Jul 31, 2025


स्टोन फिशला जगातील सर्वात विषारी मासा म्हटलं जातं.


हा मासा स्वतःला रेती किंवा दगडांमध्ये लपवून ठेवतो आणि भक्ष्याची वाट पाहतो


एखादा जीव त्याच्याकडे येताना दिसला की हा मासा 0.015 सेकंदात हल्ला करतो


मनुष्य या माशावर दगड समजून पाय ठेवतो आणि हा मासा लगेचच हल्ला करतो


स्टोनफिश एखाद्या व्यक्तीला चावला तर लगेचच शरिरात विष पसरण्यास सुरुवात होते


हृदयविकाराचा झटका येऊ शकतो त्यामुळं व्यक्तीचा 30 मिनिटांत मृत्यू होऊ शकतो


किंवा वेळीच उपचार मिळाले तरीही भयंकर वेदना होतात ज्या कित्येक दिवस असतात


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read Next Story