मी आमीर खानकडे (Aamir Khan) काम मागत नाही यामुळे लोक नाराज होतात असा खुलासा तारे जमीन पर (Taare Zameen Par) फेम अभिनेता दर्शिल सफारीने (Darsheel Safary) केला आहे. तसंच असं करताना आपल्याला फार लाज वाटते असंही त्याने म्हटलं आहे.
Jun 23, 2025, 03:30 PM IST
Iran-Israel War: इराणमधून सुरक्षित परतलेल्या महिलेच्या पतीचं म्हणणं आहे की, ती त्या जमिनीवर शहीद झाली असती तर जास्त बरं झालं असतं. इराणच्या भूमीवर मृत्यू व्हावा अशी आपली इच्छा असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
Jun 23, 2025, 11:14 AM IST
Which 3 Iranian Nuclear Sites US Bombed And Why: अमेरिकेने दोन आठवड्यांची मुदत दिल्यानंतर दोन दिवसांमध्येच इराणवरील तीन ठिकाणांवर हल्ला केला. ही तीन ठिकाणं कोणती आणि ती इतकी महत्त्वाची का आहेत जाणून घेऊयात...
Jun 23, 2025, 09:10 AM IST
Mumbra Local Train Accident: मुंब्रा ट्रेन अपघातानंतर जखमी असलेल्यांपैकी एका प्रवासशाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. असं असतानाच रेल्वेने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
Jun 23, 2025, 08:25 AM IST
UNSC मध्ये रविवारी अमेरिकेकडून इराणच्या अणुकेंद्रावर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांवर जोरदार चर्चा रंगली. रशिया, चीन आणि पाकिस्तानने तात्काळ आणि कोणत्याही अटींविना युद्धविरामासाठी प्रस्ताव जाहीर केली आहे. अमेरिकेने इराणचा अणुशस्त्र कार्यक्रम स्विकारला जाऊ शकत नाही असं म्हटलं असून, रशियाने हे हल्ले धोकादायक आणि अस्वीकार्य असल्याचं सांगितलं आहे.
Jun 23, 2025, 08:44 AM IST
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) राजकारणात येण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली आहे, परंतु भारतीय संघाचं प्रशिक्षकपद भूषविण्यास विरोध नसल्याचंही म्हटलं आहे.
Jun 23, 2025, 07:54 AM IST